Marathi

लहान मुलींसाठी कानातले, डोहाळे जेवणात गिफ्ट देण्यासाठी सुंदर डिझाइन्स

Marathi

6 सुंदर इअररिंग डिझाइन्स

लहान मुलीसाठी गिफ्ट निवडणं नेहमीच खास आणि भावनिक असतं. अशावेळी छोटे आणि हलके कानातले एक सुंदर पर्याय ठरतात. डोहाळे जेवणात (बेबी शॉवर) गिफ्ट देण्यासाठी या 6 डिझाइन्स पाहू शकता.

Image credits: instagram
Marathi

स्टार डिझाइन बेबी इअररिंग

तुम्हाला थोडं हटके डिझाइन निवडायचं असेल, तर स्टार शेपचे कानातले एक ट्रेंडी पर्याय आहेत. डोहाळे जेवणात देण्यासाठी ही भेट थोडी वेगळी आणि कायम लक्षात राहणारी ठरेल.

Image credits: pinterest
Marathi

मिनी हूप्स गोल्ड इअररिंग

छोट्या मुलींवर सोन्याच्या मिनी हूप्स (रिंग) खूपच क्यूट दिसतात. तुम्हाला डोहाळे जेवणात एक सुंदर आणि आकर्षक गिफ्ट द्यायचं असेल, तर हे डिझाइन एक चांगला पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

फ्लॉवर स्टड इअररिंग

लहान मुलांसाठी फुलांच्या आकाराचे स्टड इअररिंग्स सर्वाधिक पसंत केले जातात. त्यांचा आकार खूप लहान असतो आणि कडा स्मूद असतात, त्यामुळे बाळाला ते घालताना कोणताही त्रास होत नाही.

Image credits: instagram
Marathi

स्टोन वर्क मिनी स्टड इअररिंग

छोट्या आकारात असे स्टोन वर्क असलेले मिनी स्टड पॅटर्नचे कानातले मुलांवर खूपच क्यूट दिसतात. त्यांचं मिनिमल डिझाइन कोणत्याही ड्रेससोबत सहज मॅच होतं.

Image credits: instagram
Marathi

चंद्रकोर स्टड मिनी इअररिंग

छोटे स्टड इअररिंग्स लहान मुलींना खूपच सॉफ्ट आणि क्लासी लुक देतात. चंद्रकोरीच्या आकाराचे असे मिनी इअररिंग डिझाइन खूप सुंदर दिसतं. त्यामुळे ही एक नाजूक आणि आकर्षक भेट ठरू शकते.

Image credits: pinterest
Marathi

मिनी गोल्ड बॉल लटकन बाली

तुम्ही अगदी साधा आणि रोजच्या वापरासाठीचा पर्याय शोधत असाल, तर मिनी गोल्ड बॉल लटकन बाळी सर्वोत्तम ठरू शकते. याचं डिझाइन छोटं, हलकं आणि नेहमी ट्रेंडमध्ये राहणारं आहे.

Image credits: instagram

Petrol Saving: पेट्रोल महाग झालंय?, या १० ट्रिक्स वापरून वाचवा हजारो रुपये

Islamic Names: तुमच्या मुलीसाठी कुराणातील 30+ सुंदर आणि अर्थपूर्ण नावं

Frizzy Hairstyle: झाडूसारख्या ड्राय आणि फ्रिझी केसांसाठी ट्राय करा या 7 स्टायलिश हेअरस्टाइल्स

Gajra Hairstyle: गरारावर ट्राय करा 'या' गजरा हेअरस्टाइल्स, ६ आयडियाज बदलतील तुमचा लुक