Marathi

पत्नीने पतीसमोर कधी जाऊ नये? जाणून घ्या 4 कारणं

हिंदू धर्मात पती-पत्नीच्या नात्याला खूप महत्त्व आहे. या नात्यासंबंधी धर्मग्रंथांमध्ये काही नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणं आवश्यक मानलं जातं.
Marathi

पत्नीने या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

पत्नीने पतीची सावली बनून सोबत राहावं, असं मानलं जातं. पण काही विशेष परिस्थितीत तिने पतीसमोर जाणं टाळायला हवं. पुढे जाणून घेऊया, पत्नीने पतीसमोर कोणत्या परिस्थितीत जाऊ नये.

Image credits: Getty
Marathi

मासिक पाळीदरम्यान पतीपासून दूर राहा

धर्मग्रंथानुसार, मासिक पाळीच्या काळात पत्नीने पतीसमोर येऊ नये. इतकंच नाही, तर या ३ दिवसांत पत्नीचा आवाजही पतीच्या कानावर पडू नये, असा प्रयत्न करावा, असं सांगितलं जातं.

Image credits: Getty
Marathi

श्रृंगार केल्याशिवाय पतीसमोर जाऊ नका

जर पती घरात असेल, तर पत्नीने श्रृंगार केल्याशिवाय त्याच्यासमोर जाऊ नये. श्रृंगार न करता पतीसमोर जाणं अशुभ मानलं जातं. महिलांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं.
Image credits: Getty
Marathi

अस्वच्छ असताना पतीसमोर जाऊ नका

एखादं काम केल्यामुळे पत्नी अस्वच्छ झाली असेल, म्हणजे तिचं शरीर मळलं असेल, तर त्या स्थितीतही तिने पतीसमोर जाणं टाळावं. धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आढळतो.
Image credits: Getty
Marathi

रागात असताना पतीचा सामना करू नका

जर पत्नीला राग आला असेल, तर त्या अवस्थेत तिने थेट पतीसमोर जाऊ नये. आधी आपला राग शांत करावा आणि त्यानंतर आपलं म्हणणं पतीला सांगावं. हाच नियम आहे.
Image credits: Getty

Maang Tikka: पंजाबी मांग टिक्क्याने वाढवा कपाळाची शान, मोठा भाळ दिसेल आकर्षक!

Chandbali Designs: गुलाबी कुंदन चांदबालीच्या 'या' 5 डिझाइन्स बघून तुम्हीही म्हणाल 'व्वा!'

Silver Zircon Anklet: तुमच्या Gen Alpha मुलीसाठी खास डिझाइन्स, पायात दिसेल खूपच क्यूट

Gold Jali Hoop: कटवर्क आणि सोन्याचा मिलाफ, पाहा 7 सुंदर जाळीदार हूप डिझाइन्स