Marathi

विराट कोहलीसारखं फिट राहायला काय करायला हवं?

Marathi

जास्त प्रथिनयुक्त पदार्थ

  • अंडी, टोफू, डाळी, कडधान्य, सुकामेवा 
  • ग्रिल्ड चिकन, मासे (सॅल्मन, ट्यूना), पनीर
Image credits: ANI
Marathi

भरपूर पाणी प्या

  • दिवसाला ३-४ लिटर पाणी प्या. 
  • नारळपाणी आणि लिंबूपाणी फायदेशीर ठरते.
Image credits: ANI
Marathi

स्टॅमिना आणि कार्डिओ सुधारण्यासाठी

  • रनिंग (5-10 किमी), ट्रेडमिल, बर्पीज 
  • सायकलिंग आणि HIIT वर्कआउट
Image credits: pinterest
Marathi

मसल्स बिल्डिंग आणि ताकद वाढवण्यासाठी

  • वेट ट्रेनिंग (स्क्वॉट्स, डेडलिफ्ट, बेंच प्रेस) 
  •  पुश-अप्स, पुल-अप्स, प्लँक
Image credits: Getty
Marathi

दररोज ७-८ तास झोप अनिवार्य आहे.

  • झोप कमी झाल्यास शरीर थकते आणि स्नायूंची पुनर्बांधणी व्यवस्थित होत नाही. 
  • रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.
Image credits: Getty
Marathi

मानसिक तंदुरुस्ती आणि तणावमुक्त जीवनशैली

विराट कोहली ध्यान आणि योगसाधना करतो, त्यामुळे त्याचा तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि अनावश्यक स्ट्रेस टाळा. 

Image credits: Getty

आज फायनलमध्ये खेळण्यासाठी भारताचे हे 4 मोठे मॅच विनर का उतरणार नाहीत?

स्मृति मंधाना ब्रँड एंडोर्समेंटसाठी किती रुपये आकारतात?

अभिषेक शर्मा आणि लैला फैजल रिलेशनशिपची चर्चा

क्रिकेटर रेणुका सिंह: मैदानातून स्टाईल आयकॉनपर्यंत