New Year Plan: ५ शेजारी देशांमध्ये फिरणं स्वस्त, कोणते आहेत ते देश?
Lifestyle Dec 11 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
नवीन वर्षाला बाहेर जा
नवीन वर्ष सुरु होण्याचे वेध लागल्यावर अनेक लोक फिरण्यासाठी बाहेरच्या देशात जातात. भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांमध्ये फिरणं आता स्वस्त झालं आहे.
Image credits: Our own
Marathi
श्रीलंका (Srilanka)
श्रीलंका या देशाला आयलंड ऑफ जेम्स म्हणून ओळखलं जात. हा देश समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे यासाठी खासकरून ओळखला जातो. कोलंबो आणि कॅन्डी शहरात जाऊन आपण फिरून येऊ शकता.
Image credits: our own
Marathi
थायलंड (Thailand)
थायलंड हे ठिकाण भारतीय लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. बँकॉक, फुकेत आणि पटाया सारखी पर्यटनस्थळं तुमच्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणखी विस्मरणीय बनवतील.
Image credits: Our own
Marathi
भूतान (Bhutan)
भूतानला 'आनंदाची भूमी' म्हटले जाते, जी शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे. भारतीय नागरिकांना येथे व्हिसाची गरज नाही, ज्यामुळे ते अधिक परवडणारे आहे.
Image credits: our own
Marathi
व्हिएतनाम (Vietnam)
जर तुम्हाला इतिहास, कला आणि संस्कृतीत रस असेल तर व्हिएतनाम हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि हा लॉन्ग बे सारखी ठिकाणे तुमचा दौरा संस्मरणीय बनवतील.
Image credits: Our own
Marathi
इंडोनेशिया (Indoneshia)
इंडोनेशिया, विशेषत: बाली हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरं आणि धबधबे तुम्हाला वेड लावतील.