Marathi

१००% लागणार मन, वर्कस्टेशनसाठी आपण टेबलवर ठेवा ७ प्लांट

Marathi

एगलोनीमा

कमी उजेडात एगलोनीमा हे झाड चांगले येत असते. हे झाड वर्कस्टेशनसाठी परफेक्ट आहे. हे एअर प्युरिफायर फ्रेश आणि स्टाईलिश असते.

Image credits: gemini
Marathi

झेडझेड प्लांट

झेडझेड प्लांट हे कमी काळजी घेण्याची गरज असते. हे ऑफिसमध्ये बेस्ट चॉईस मानली जाते. याचे पान सुकून जातात.

Image credits: gemini
Marathi

ब्रोमोलिएसे

ब्रोमोलीएसे हे झाड प्लांट डेस्कवर ठेवले जातात. हे कमी पाण्यामध्ये वर्कस्टेशनसाठी मस्त आहे. आपण या झाडाला आपल्या ऑफिसमध्ये आपण ठेवू शकतो.

Image credits: gemini
Marathi

पीस लिली

पीस लिलीचे झाड प्लांट स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि हवेची क्वालिटी सुधारायला मदत करते. ऑफिस डेस्कवर शांती आणि एलीगेंट आपल्याला दिसून येत.

Image credits: gemini
Marathi

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट हा ऑक्सीजन रात्रीच्या वेळी सोडत असतो आणि हवा शुद्ध करत असते. ऑफिस आणि वर्कस्टेशनसाठी हा पर्याय लो मेंटेंनन्समध्ये आपल्याला हे झाड लावता येऊ शकते.

Image credits: gemini

Propose Day Mistakes: मुलीला प्रपोज करताना 'या' 5 चुका टाळा

इअरिंग डिझाइन्स: स्क्रूशिवाय घाला 7 स्टायलिश कानातले, कान दुखणार नाहीत

Propose Day Gift Idea: GF ला रिकाम्या हाताने प्रपोज करू नका, बजेटमध्ये द्या 7 गिफ्ट

Earring Designs: स्क्रूशिवाय घाला 7 स्टायलिश कानातले, कान दुखणार नाहीत