डेली वेअरसाठी जोडवी निवडताना ती केवळ सुंदर दिसणार दिसून येत नसून याची काळजी घेणं आवश्यक आहे. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Image credits: nykaa.com
Marathi
जोडवी डिझाईन
डेली वेअरसाठी जोडवी निवडताना ती केवळ सुंदर असून उपयोग नाही तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जोडवी डिझाईन आपण विकत घेताना काळजी घेणं आवश्यक आहे.
Image credits: thechandistudio.com
Marathi
डेलिवेअर जोडवी डिझाईन
रोजच्या वापरासाठी आपण काही ट्रेंडिंग डिझाईन आपण जाणून घेऊयात. डेलिवेअरची डिझाईन कशा असतात आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Image credits: theindiacrafthouse.com
Marathi
डेलिवेअर जोडवी डिझाईन
आपण व्ही शेप आकारातील जोडव्याचे डिझाईन घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे डिझाईन भेटत असल्यामुळं आपण त्यांची डिझाईन पाहून त्याची खरेदी करू शकणार आहेत.
Image credits: eternz.com
Marathi
सिंगल डायमंड जोडवी
जोडव्यांमध्ये चांदीवर चकाकीऐवजी मॅट फिनिशिंग आपल्याला मिळून जाते. त्यामध्ये एक छोटा अमेरिकन डायमंड आणि पांढरा खडा असतो.