Marathi

चेहरा उकलल्यावर झोपायच्या वेळी करून पहा या गोष्टी, सकाळी चेहरा होईल मऊ

झोपण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने धुवा. गरम पाणी टाळा. त्याने त्वचा अधिक कोरडी होते. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहरा निस्तेज राहायला मदत होते.

Marathi

जाडसर मॉइस्चरायझर वापरा

हायल्युरॉनिक अ‍ॅसिड, शिया बटर किंवा ग्लिसरीनयुक्त क्रीम रात्री लावा. याने त्वचेवर संरक्षणाची लेयर तयार होते. रोज रात्री न चुकता हे लावण्याचा प्रयत्न करा.

Image credits: instagram
Marathi

नारळ तेल किंवा बदाम तेल मसाज करा

नॅचरल ऑइल्स त्वचेला खोलवर हायड्रेशन देतात. चेहरा आणि कोरडे भाग 2–3 मिनिटे मसाज करा. त्यामुळं चेहरा चांगला राहायला मदत होते.

Image credits: Asianet News
Marathi

लिप बाम विसरू नका

नॅचरल ऑइल्स त्वचेला खोलवर हायड्रेशन देतात. चेहरा आणि कोरडे भाग 2–3 मिनिटे मसाज करा. त्यामुळं चेहरा चांगला राहायला मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

रूममध्ये ह्युमिडिफायर वापरा

रात्री खोलीत हवेतील ओलावा टिकतो, आणि त्वचा कोरडी पडत नाही. ह्युमिडिफायर नसेल तर पाण्याचे भांडे ठेवा. भांड्याचा उपयोग करून आपण नारळ तेल किंवा बदाम तेलाने मसाज करू शकता.

Image credits: Instagram Neha Upadhyay
Marathi

रात्री भरपूर पाणी प्या

हो, पण झोपण्याअगोदर थोडंच पाणी प्या. दिवसभर पुरेशी हायड्रेशन ठेवल्यास त्वचा नैसर्गिकरीत्या आणि मऊ राहते. जमल तर झोपताना जवळ पाण्याची बॉटल भरून ठेवायला विसरू नका.

Image credits: Pinterest
Marathi

स्क्रबिंग टाळा

उकललेली त्वचा स्क्रब केल्याने जखमा होऊ शकतात. थंडीच्या दिवसांत कमी स्क्रब करा. स्क्रब केल्यामुळं आपल्याला त्वचा मऊ झाली आहे असं तात्पुरत्या स्वरूपात वाटत असतं.

Image credits: Pinterest

लहान गोल्ड एअररिंग, रोजच्या वापरासाठी दिसेल खास

स्कूल टिचरसाठी 6 ब्लाउज डिझाइन, शालीनता राखत दिसेल सौंदर्य!

दिल धडकने दो! गर्लफ्रेंडला भेट द्या 1 ग्रॅम सोन्याचे सुंदर हार्टशेप पेंडेंट

2 ग्रॅममध्ये तोळ्यासारखा थाट, भाचीसाठी निवडा 7 आकर्षक गोल्ड डिझाइन!