Marathi

हिवाळ्यात त्वचा उकलू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, उपाय जाणून घ्या

Marathi

मॉइश्चरायझरचा वापर

  • हिवाळ्यात त्वचेला ओलसर ठेवण्यासाठी जाडसर मॉइश्चरायझर लावा.
  • कोको बटर, शीया बटर किंवा ग्लीसरीन यांसारख्या घटकांचा वापर करा.
Image credits: PINTEREST
Marathi

गरम पाण्याचा अतिरेक टाळा

  • जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा अधिक कोरडी होते.
  • कोमट पाण्याचा वापर करा.
Image credits: PINTEREST
Marathi

स्क्रबिंग कमी करा

  • त्वचा उकलल्यावर जास्त स्क्रबिंग करू नका. यामुळे त्वचा अधिक खराब होऊ शकते.
  • सौम्य एक्सफोलिएटर वापरा आणि आठवड्यातून एकदा वापरा.
Image credits: pinterest
Marathi

लिप बाम आणि लोशन

ओठ आणि हातांसाठी वेगळा लिप बाम आणि हँड क्रीम वापरा.

Image credits: pinterest
Marathi

डाएटमध्ये ओमेगा-3 आणि पाण्याचा समावेश

  • फिश ऑईल, अक्रोड, बदाम, फ्लॅक्ससीडसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • भरपूर पाणी प्या.
Image credits: Pinterest
Marathi

सनस्क्रीन लावा

हिवाळ्यातही सूर्यप्रकाश त्वचेला हानी पोहोचवू शकतो, त्यामुळे हलका सनस्क्रीन लावा.

Image credits: Pinterest

महफिलीत करा धमाल, गोल्ड झुमकीने करा आपला लूक परफेक्ट!

घरी लावलेल्या झाडांची कशी काळजी घ्यावी, टिप्स जाणून घ्या

लेसने सजवा तुमचा ब्लाऊज, जुन्याला बनवा नवीन फॅशन स्टेटमेंट

महाकुंभमध्ये कुठे राहायचे? कोणते हॉटेल-रिसॉर्ट आहे परफेक्ट?, पाहा फोटो