हिवाळ्यात फिट कस राहावं, कोणते पदार्थ खाणं टाळायला हवं?
आपल्यापैकी अनेकांना हिवाळा ऋतू आवडत असतो. हिवाळ्यात गार गार थंडी पडत असते आणि यावेळी आपण फिरायला जात असतो.
Lifestyle Jan 18 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini
Marathi
हिवाळ्यात काय टाळायला हवं
हिवाळ्यात थंडी पडत असल्यामुळं माणसं लवकर आजारी पडतात. त्यामुळं यावेळी काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडत असतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आपण खायला हवेत.
Image credits: gemini
Marathi
कोणते आजार ठेवायला हवेत?
हिवाळ्यात आजारपण टाळण्यासाठी काय करायला हवं ते आपण जाणून घेऊयात. या ऋतूमध्ये आपण काही विशिष्ट पदार्थ टाळू शकतात ते आपण आता जाणून घेणार आहोत.
Image credits: gemini
Marathi
केळी हा पदार्थ थंड
केळी हा पदार्थ थंड असतो. हिवाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी फारसे योग्य नाही. घसा दुखणे आणि खोकला यासारख्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो.
Image credits: Asianet News
Marathi
कोणते पदार्थ टाळावेत?
संत्रा आणि लिंबू हे पदार्थ खायला चांगले असतात. पण त्यांचं हिवाळ्यात सेवन केल्यावर आपल्या आरोग्याला ते चांगलं राहत नाही. आपण हे पदार्थ खाण्यात टाळायला हवेत.
Image credits: pinterest
Marathi
चहा आणि कॉफीचं सेवन टाळावे
आपण चहा आणि कॉफी आवडत असते. यावेळी आपण कॅफिन टाळायला हवेत.