बॉयफ्रेंडची नजरच नाही हटणार, टेडी डेच्या दिवशी ५ बेस्ट ड्रेस आयडीयाज
Lifestyle Feb 09 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
बॉडीक्वॉन सिक्वेन ड्रेस
१० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. आपण या दिवशी बॉयफ्रेंडसोबत फिरायला जाणार असाल तर तारा सुतारीया सारखा ड्रेस घालून पाहायला हवा.
Image credits: instagram
Marathi
फ्रिल फ्लोरल फ्रेश
आपण रोमँटिक वेळ घालवण्यासाठी एखाद्या व्यक्तीसोबत जात असाल तर श्रद्धा कपूरसारखा ड्रेस घालून पाहू शकता. या दिवशी आपण फ्रिल फ्लोरल ड्रेस घाला आणि यावेळी बॅग घेऊन जा.
Image credits: instagram
Marathi
रेड शॉर्ट ड्रेस
व्हेलेंटाईन दिवस असेल आणि आपण लाल ड्रेस घातला नाही असं होणार नाही. आपण टेडी दिवसाच्या क्षणी रेड शॉर्ट ड्रेस घालून पाहायला हवा.
Image credits: instagram
Marathi
शॉर्ट पिंक ड्रेस
आपण शॉर्ट पिंक ड्रेस घालून आपल्या बॉयफ्रेंडला खुश करू शकता. या ड्रेसमध्ये आपण व्हेलेंटाईन डेच्या दिवशी सुंदर दिसू शकता.
Image credits: instagram
Marathi
डीप नेक सिक्वेन ड्रेस
आपल्याला डीप नेक सिक्वेन ड्रेस घालून पहा, तो आपल्याला कियारा अडवाणीसारखा सुंदर दिसून येईल. आपल्याला पार्टी एन्जॉय करायची असेल तर आपण डीप नेक सिक्वेन ड्रेस घालून पहा.