Marathi

प्रपोज डेला करू नका या ५ चुका, अन्यथा होईल पश्चाताप

Marathi

प्रपोज डेला केली जाणारी कॉमन मिस्टेक

प्रपोज डेच्या दिवशी एक कॉमन मिस्टेक दरवेळी केली जाते. आपल्याकडून या दिवशी कोणत्या ५ चुका होतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Image credits: Getty
Marathi

तयारी न करता प्रपोज करणे

एखाद्या वेळेला आपण प्रपोज करणार असाल तर कोणतीही तयारी न करता प्रपोज करण्याचा विचार करता. अशावेळी जागेचा, वेळेचा किंवा मेसेजचा विचार केला जात नाही.

Image credits: Getty
Marathi

जागा व्यवस्थित न बघणे

आपण प्रपोज करताना जागा व्यवस्थित जागा बघत नाही. आपण अशी एखादी जागा बघावी तिथं गेल्यानंतर दोघांना कम्फर्टेबल वाटायला हवं.

Image credits: Getty
Marathi

जादा नाटक करू नका

फिल्मी स्टाईल प्रत्येकालाच आवडेल असं नसतं. आपण खूप जास्त दिखावा केल्यास तो समोरच्याला योग्य वाटत नाही. त्यामुळं साधं, एकदम व्यवस्थित पद्धतीनं आपण प्रपोज करू शकता.

Image credits: Gemini AI
Marathi

समोरच्याची फिलिंग समजून न घेणे

आपण समोरच्याची फिलिंग समजून घेत नाही. आपण एकदम प्रपोज केल्यावर आपल्याला रिजेक्शन मिळण्याची शक्यता असते. आपण रिलेशिनशिप अडचण समजून घेऊन सिग्नल समजून घेत चला.

Image credits: Getty

नखांना द्या सिंपल अँड सोबर लूक, ट्राय करा या Nail Polish Shades

केशरी प्रेमात रंगेल प्रियकर! व्हॅलेंटाईन डे साठी 6 ऑरेंज सूट

व्हॅलेंटाईन डे: 1500 रुपयांच्या सिल्व्हर टो रिंगसह प्रेमाचा नवा अंदाज

किचनमधील 5 टाकाऊ वस्तूंनी बाग फुलेल, तेही विनाखर्च!