बीच लूकसाठी ट्राय करा 'कोंच शेल' ज्वेलरी, पाहा व्हायरल डिझाइन्स
Lifestyle Apr 25 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:chat gpt and other instagram
Marathi
कोंच शेल कफ ब्रेसलेट
कोंच शेल कफ ब्रेसलेटचं हे डिझाइन दिसायला सुंदर आणि वापरायला सोपं आहे. ब्रास कफसोबत शेलचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आणि क्लासी दिसतं.
Image credits: voyagebyparis Instagram
Marathi
कवडी डिझाइन हूप ड्रॉप इअररिंग्स
कवडी डिझाइनमधील हूप ड्रॉप इअररिंग्स सध्या खूप स्टायलिश, क्लासी आणि ट्रेंडी आहेत. कोणत्याही बीच आऊटफिटवर हे इअररिंग्स खूपच छान दिसतील.
Image credits: voyagebyparis Instagram
Marathi
कोंच शेल नेकलेस
हा कोंच शेल नेकलेस शुद्ध पांढऱ्या शिंपल्यांपासून आणि मोत्यांपासून बनवला आहे. याचं डिझाइन खूपच फंकी आणि स्टायलिश आहे, जे तुमच्या लूकला एक वेगळाच टच देईल.
Image credits: voyagebyparis Instagram
Marathi
मल्टीकलर कोंच शेल ब्रेसलेट
या सुंदर मल्टीकलर कोंच शेल ब्रेसलेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे शंख मिळतील. इलास्टिकमध्ये गुंफलेलं हे ब्रेसलेट कोणत्याही बीच आऊटफिटवर खूपच छान दिसेल.
Image credits: oceaniquecreations Instagram
Marathi
कोंच शेल चेन नेकलेस
कोंच शेल चेन नेकलेसच्या या डिझाइनमध्ये पांढरे आणि निळे कोंच शेल वापरले आहेत. शंखाच्या पेंडेंटसोबत असलेला हा नेकलेस बीच लूकसाठी एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: hardwearmerry Instagram
Marathi
पर्ल रिंग
पीच, पिंक आणि यलो रंगाच्या खऱ्या मोत्यांनी बनवलेली ही सुंदर अंगठी तुमच्या बीच लूकला पूर्ण करेल. ही अंगठी घातल्यामुळे तुमचे हात खूपच आकर्षक दिसतील.