Marathi

मैत्रिणीच्या लग्नात करा हवा, अनन्या पांडेसारखे ५ मेकअप करून पहा ट्राय

Marathi

नॅचरल पिंक मेकअप

आपण नॅचरल पिंक मेकअप ट्राय केल्यावर चेहऱ्यावर ग्लो आल्यासारखं आपल्याला दिसून येईल. त्यावर आपण नॅचरल पिंक मेकअप ट्राय करून पाहू शकता. 

Image credits: Banarasi brocade festive saree
Marathi

ग्लास मेकअप

मैत्रिणीच्या लग्नात आपण ग्लास मेकअप करून पाहू शकता. आपण डोळ्यांमध्ये काजळ आणि आयलायनर लावून सुंदर दिसून शकता. ग्लास मेकअप हा चांगला पर्याय ठरतो.

Image credits: Banarasi brocade festive saree
Marathi

एअरब्रश नॅचरल मेकअप

अनन्या पांडेसारखा एअरब्रश नॅचरल मेकअप आपण घालून करू शकता. लीपला ग्लॉसी ठेवताना लाईट पिंक लिपस्टिकचा आपण वापर करून पाहू शकता. आयलायनरला साईड कोण काढून आपण हायलाईट करून पाहू शकता.

Image credits: Banarasi brocade festive saree
Marathi

एचडी मेकअप

लेहंगा किंवा साडीवर हा मेकअप आपल्याला छान आणि सुंदर दिसून येतो. एचडी मेकअपमुळे त्वचा ग्लो करायला लागते. लाईट ऑरेंज साडीला या मेकअपवर आपण ट्राय करून पाहू शकता.

Image credits: instagram
Marathi

नॅचरल मेकअप

गोल्डन लेहंगा घातल्यानंतर आपण नॅचरल मेकअपच ठेवत जा. त्यामुळं पूर्ण फोकस हा लेहंग्यावर राहायला मदत होईल. आपण मैत्रिणीच्या लग्नात या प्रकारचा मेकअप करून पाहू शकता.

Image credits: instagram

सोन्या-हिऱ्यांची चमकही फिकी पडेल, निवडा 7 एमरॉल्ड आणि झरकॉन कंगन

Parenting Tips : पालकांनी नेहमीच लक्षात ठेवण्यासारख्या 7 गोष्टी

आपल्या लाडक्या बाळासाठी 'रॉयल' भेट! पिढ्यानपिढ्या चमकत राहणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या चेनचे खास डिझाइन्स पहा!

नवीन वर्षात घरी बसून काय करताय? मित्रांसोबत 'या' ५ ठिकाणी जा आणि फुल ऑन एन्जॉय करा