यंदा २९ जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो. यंदाच्या वटपौर्णिमेला तुम्ही बायकोला एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर पैठणी खरेदी करू शकता.
Image credits: sudathi.com
Marathi
सिल्क ब्लेंड पैठणी
बायकोला अशाप्रकारची लाल रंगातील सिल्क ब्लेंड पैठणी यंदाच्या वटपौर्णिमेला गिफ्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सही मार्केटमध्ये पाहायला मिळतील.
Image credits: sudathi.com
Marathi
गोल्डन ब्रॉड एम्ब्रॉयडरी पैठणी
सिंपल आणि सोबर अशी गोल्डन रंगातील ब्रॉड एम्ब्रॉयडरी असणारी पैठणी साडी तुम्हाला 2-3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: sudathi.com
Marathi
हिरव्या रंगातील पैठणी
लग्नानंतर बायकोची पहिलीच वटपौर्णिमा असेल तर अशी सुंदर डिझाइन आणि हिरव्या रंगातील पैठणी गिफ्ट करू शकता. यावर तुम्ही एथनिक ज्वेलरीही देऊ शकता.
Image credits: sudathi.com
Marathi
प्युअर सिल्क पैठणी
गुलाबी रंगातील शेड्समधील अशा डिझाइन्सची प्युअर सिल्क पैठणी साडी वटपौर्णिमेला बायकोसाठी खरेदी करू शकता. या साडीच्या पदरावर छान अशी डिझाइन्स पाहायला मिळतील.
Image credits: sudathi.com
Marathi
आकाशी रंगातील पैठणी
बायकोला तुम्ही आकाशी आणि पिंक रंगात कॉम्बिनेशन असणारी पैठणी साडी खरेदी करू शकता. यामध्येही तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतील.
Image credits: sudathi.com
Marathi
मस्टर्ड आणि ग्रीन रंगातील पैठणी
बुट्टी आणि फुलांची डिझाइन असणारी मस्टर्ड आणि ग्रीन रंगाचे कॉम्बिनेशन असणारी पैठणी साडी तुम्ही बायकोला गिफ्ट करू शकता.