Marathi

आजकालच्या मुलींना आवडणाऱ्या पैंजण डिझाईन्स.. पाहा किती सुंदर आहेत!

Marathi

डबल लेयर पैंजण

हे डबल लेयर पैंजण पांढरे मोती आणि छोट्या फुलांच्या डिझाईनमुळे खूपच सुंदर दिसते. हे तुम्हाला क्लासी आणि ट्रॅडिशनल लूक देते.

Image credits: Izara.luxe
Marathi

चेन पैंजण

ही सिंगल फ्लॅट गोल्डन चेन स्लीक आणि मॉडर्न लूक देते. याच्या मागच्या बाजूला असलेली छोटी हँगिंग चेन याला अधिक आकर्षक बनवते.

Image credits: Izara.luxe
Marathi

लेयर्ड चेन

हे गोल्डन पैंजण दोन पदरी डिझाईनमुळे खूपच सुंदर दिसते. एका बाजूला फ्लॅट हेरिंगबोन चेन आणि दुसऱ्या बाजूला मण्यांची डिझाईन पायांचे सौंदर्य वाढवते.

Image credits: Izara.luxe
Marathi

स्नेक चेन डिझाईन

ही एक क्लासिक डबल लेयर डिझाईन आहे. वरची बारीक लिंक चेन आणि खालची फ्लॅट स्नेक चेन याला सिम्पल आणि एलिगंट लूक देते.

Image credits: Izara.luxe
Marathi

रिच लूक

या क्लासिक गोल्डन चेनच्या मध्यभागी सुंदर पांढरे खडे (क्रिस्टल्स) जडवलेले आहेत. हे पैंजण दिसायला खूप आकर्षक आणि रिच लूक देते.

Image credits: Izara.luxe

Skincare Tips : त्वचेसाठी काय जास्त फायदेशीर, हळद की बेसन?

Kitchen Hacks : नवीन भांड्यांवरचे स्टिकर्स एका सेकंदात काढण्याची सोपी ट्रिक

Jeera Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिताय?

Afternoon Nap : दुपारी झोपल्याने शरीरात नेमके काय बदलते माहितीये?