Marathi

Necklace Designs: लग्नसराईत लक्ष वेधून घेतील आकर्षक नेकलेस डिझाइन्स

Marathi

गळ्याला सुंदर लुक देणारे नेकलेस डिझाइन

असे नेकलेस डिझाइन गळ्यामध्ये खूप सुंदर दिसतात. या नेकलेसवर ठिकठिकाणी खडे लावलेले आहेत, जे साडीवर खूपच छान दिसतात.

Image credits: suveraa
Marathi

मोर डिझाइनचा नेकलेस

अशा प्रकारचे डिझाइन्स सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. विशेषतः पैठणी किंवा सिल्कच्या साड्यांवर असे नेकलेस खूप सुंदर दिसतात.

Image credits: suveraa
Marathi

कासुलापेरु अर्थात पुतळी हार

कासुलापेरु म्हणजे जुन्या पद्धतीचा दागिना असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. आता याला आधुनिक टच देऊन नेकलेसच्या रूपातही तुम्ही वापरू शकता.

Image credits: suveraa
Marathi

मोत्यांचा सुंदर हार

तुमचं बजेट कमी असेल आणि तरीही तुम्हाला सुंदर नेकलेस हवा असेल, तर मोत्यांच्या हाराचा पर्याय उत्तम आहे. साडीवर हा हार खूपच छान दिसतो.

Image credits: suveraa
Marathi

नवरत्न नेकलेस

तुम्हाला पूर्ण सोन्याचा नेकलेस नको असेल, तर तुम्ही अशा प्रकारचा खड्यांचा नवरत्न नेकलेस ट्राय करू शकता. नाईट पार्ट्यांमध्ये असा नेकलेस खूप उठून दिसतो.

Image credits: suveraa
Marathi

एडी स्टोन नेकलेस

कमी बजेटमध्ये तुम्हाला डायमंडसारखा लूक देणारा नेकलेस हवा असेल, तर एडी स्टोन्सचा नेकलेस निवडा. यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.

Image credits: suveraa

Silver Rings : कमी बजेटमध्ये स्टायलिश चांदीच्या अंगठ्या, लेटेस्ट डिझाइन्स

Bangle Designs : रोजच्या वापरासाठी परफेक्ट बांगड्यांच्या डिझाइन्स, लेटेस्ट कलेक्शन पाहिलंत का?

कमी वजनात देतील ग्रँड लूक, पाहा मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाइन्स

प्रत्येक सण-समारंभासाठी ट्राय करा या ट्रेंडी आणि डिझायनर बांगड्या!