छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा संदेश
Lifestyle May 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला! छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Image credits: Social Media
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन !
Image credits: Social Media
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, महाराज, श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
Image credits: Social Media
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे संभाजी राजे ‘छत्रपती’ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Image credits: Social Media
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे, तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
Image credits: Social Media
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता,
स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे,
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन !
Image credits: instagram
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
छत्रपती जाहला राजा,
अभिमान मर्द मराठ्या छातीला!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त
त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Image credits: instagram
Marathi
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes
मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा शिवबाचा छावा. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा