केसांना हेअरस्टाईल करण्यापूर्वी सीरमचे 2-3 थेंब लावा. यामुळे केस फ्रिज-फ्री होतील आणि सिल्की बनतील.
हलक्या ओल्या केसांवर लीव्ह-इन कंडिशनर लावा. हे तुम्हाला सहज ऑनलाइन मिळेल. यामुळे केस मऊ राहतात आणि स्टाईल करणे सोपे होते.
वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करण्यासाठी केसांवर कर्लर किंवा स्ट्रेटनर वापरले जाते. केसांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी हीट प्रोटेक्टंट स्प्रे करा.
कोरड्या केसांसाठी केसांमध्ये आर्गन किंवा नारळ तेलाचे काही थेंब लावा. असे केल्याने केस गुंतत नाहीत आणि कोणतीही हेअरस्टाईल सहज करता येते.
जर केस खूप कोरडे असतील, तर स्टाईलिंग करण्यापूर्वी हेअर क्रीम वापरता येते. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि ते स्टाईलिंगसाठी तयार होतात.
ओले किंवा हलके दमट केस नेहमी मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरा. यामुळे स्टाईलिंगनंतर केस अधिक रेशमी दिसतात.
होळीसाठी साडी-सलवार सूटची वाढवतील शान, ट्राय करा या Crystal Bangle
बदलत्या हवामानामुळे त्वचा आणि केसांच्या 6 समस्या, उपाय जाणून घ्या
Ramadan Special: मिनिमल मून मेहंदी डिझाइनने वाढवा हातांचे सौंदर्य ...
मिनिमल मून मेहंदी डिझाइन, रमजानमध्ये हातांचे सौंदर्य वाढेल