Marathi

मकर संक्रांतीनिमित्त दारापुढे 10 मिनिटांत काढा या 8 सोप्या रांगोळी

Marathi

मकर संक्रांत स्पेशल रांगोळी

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवली जाते. अशातच दारापुढे पतंगाची डिझाइन असणारी अशी सोपी रांगोळी काढू शकता. या रांगोळीच्या बाजूला दिवेही लावून अधिक आकर्षक लूक देऊ शकता. 

Image credits: Instagram
Marathi

सूर्यदेवांची रांगोळी

उत्तरायणाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रातीनिमित्त सूर्यदेवांचे डिझाइन असणारी अशी रांगोळीही काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

हळदी-कुंकू असल्यास खास रांगोळी

मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही हळदी-कुंकूचे आयोजन केले असल्यास अशी रांगोळी काढू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सही काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

मकर संक्रांत ख़ास रांगोळी

मकर संक्रांतीसाठी खण, हिरव्या बांगड्या, हळदी-कुंकू आणि रांगोळीचा वापर करुन हळदी-कुंकूची खास रांगोळी काढू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

मकर संक्रांतीसाठी रांगोळी

मकर संक्रांतीसाठी पतंगाची अशी रांगोळी दारापुढे काढू शकता. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही पाहू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

नववधुची पहिलीच मकरसंक्रांत रांगोळी

तुम्ही नववधु असाल तर हलव्याच्या दागिन्यांची डिझाइन असणारी अशी रांगोळी दारापुढे काढू शकता. 

Image credits: facebook
Marathi

सोपी रांगोळी

सिंपल आणि सोबर अशी मकर संक्रांतीनिमित्त रांगोळी तुम्ही आज काढू शकता. 

Image credits: Instagram

मोर डिझाइन चांदीच्या अंगठीचे 6 सुंदर डिझाइन, कमी बजेटमध्ये शाही अंदाज

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीचे 5 अचूक उपाय, 1 जरी केला तरी भाग्य उजळेल

संक्रांतीला तुमच्या हातावर रंगेल 'ही' मेहंदी! ७ सोप्या आणि सुबक डिझाइन्स; प्रत्येकजण विचारेल गुपित!

22kt मंगळसूत्र: सिंपल पण सिम्बॉलिक, ऑफिस वेअर हिडन मंगळसूत्र