Marathi

सिल्व्हर सिंगल अँकलेटचा ट्रेंड, या डिझाइन्स देतील सुपर स्टायलिश लूक

Marathi

मिनिमलिस्ट चेन अँकलेट

सध्या सिंगल सिल्व्हर चेन अँकलेट खूप ट्रेंडमध्ये आहे. याची साधी पण आकर्षक डिझाइन कोणत्याही ड्रेसवर सहज मॅच होते. यामुळे तुम्हाला एक स्टायलिश लूक मिळतो.

Image credits: pinterest
Marathi

बीडेड अँकलेट

छोट्या-छोट्या चांदीच्या मण्यांनी सजवलेलं अँकलेट खूप सुंदर दिसतं. हे वजनाने हलकं आणि दिसायला आकर्षक असल्यामुळे रोजच्या वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: pinterest and etsy.com
Marathi

चार्म अँकलेट डिझाइन

चार्म्स असलेलं सिंगल अँकलेट तुमच्या लूकमध्ये एक क्युटनेस आणतं. हार्ट किंवा स्टारसारखे छोटे पेंडंट्स याला अधिक ट्रेंडी आणि आकर्षक लूक देतात.

Image credits: shubhanjalistore.com
Marathi

पर्ल-अॅक्सेंट अँकलेट

अँकलेटमध्ये चांदी आणि छोटे मोती एकत्र आल्यावर खूप क्लासी लूक मिळतो. ही डिझाइन पार्टी आणि सणासुदीच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: piterest
Marathi

लीफ-डिझाइन अँकलेट

पानांच्या डिझाइनचं अँकलेट आजच्या मुलींमध्ये खूपच ट्रेंडिंग आहे. ही वजनाला हलकी आणि ट्रेंडी डिझाइन उन्हाळ्याच्या कपड्यांवर घातल्यास आणखी आकर्षक दिसते.

Image credits: cdn.eternz.com
Marathi

क्लासिक सिंपल अँकलेट

एक साधं, सिंगल सिल्व्हर अँकलेट हे एव्हरग्रीन क्लासिक आहे, जे कधीच फॅशनमधून बाहेर जात नाही. याची एव्हरग्रीन डिझाइन प्रत्येक वयोगटातील मुलींसाठी बेस्ट आहे कोणत्याही प्रसंगी छान दिसते

Image credits: instagram

Jewellery: बँड सिल्व्हर जोडव्यांनी मिळवा स्टायलिश आणि फेमिनिन लूक

Kanya Pujan Hairstyle: कन्या पूजनासाठी मुलींना झटपट करा तयार, पाहा 7 क्युट हेअरस्टाईल्स

Diamond Mangalsutra: पाहा लेटेस्ट डायमंड मंगळसूत्राचे सिंपल आणि एलिगंट डिझाइन्स, ऑफिस वेअरसाठी परफेक्ट

Fashion Tips: कन्या पूजनासाठी मुलींच्या केसांवर करा क्युट हेअरस्टाईल्स