लग्नसोहळ्यात खुलेल सौभाग्यवतीचा लूक, ट्राय करा या डिझाइन्सचे मंगळसूत्र
Lifestyle Apr 28 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:chat gpt and instagram
Marathi
कॉइन स्टाइल महाराष्ट्रीयन मंगळसूत्र
रोजच्या वापरासाठी ही कॉइन स्टाइलची मराठी मंगळसूत्र डिझाइन खूपच सुंदर आहे. यात कॉइन आणि काळ्या मण्यांची सर असून, कॉइन स्टाइलचं पेंडंट आहे.
Image credits: digitaldressroom instagram
Marathi
अर्धचंद्र पेंडंट मंगळसूत्र
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अर्धचंद्र पेंडंटवाल्या मंगळसूत्रांना खूप पसंती दिली जाते. तुम्हाला जर रोजच्या वापरासाठी लांब मंगळसूत्र हवं असल्यास तुम्ही अशी डिझाइन खरेदी करू शकता.
Image credits: kolhapurithushi instagram
Marathi
हेवी पारंपरिक वाटी मंगळसूत्र
आम्ही तुमच्यासाठी हेवी पारंपरिक स्टाईलमधील मराठी वाटी मंगळसूत्राची सुंदर डिझाइन घेऊन आलो आहोत. यामध्ये काळ्या मण्यांची जाड सर आणि सोन्याच्या पट्टीसह वाटी पेंडंट आहे.
Image credits: chandukaka_saraf instagram
Marathi
गोल पेंडंटचं लांब मंगळसूत्र
गोल पेंडंट असलेल्या लांब मंगळसूत्राची ही डिझाइन अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. यात काही काळे मणी, सोन्याचे मणी आणि खास महाराष्ट्रीयन स्टाईलची डिझाइन आहे.
Image credits: samruddhicollection2021 instagram
Marathi
चौकोनी पेंडंट मंगळसूत्र
लांब मंगळसूत्रामध्ये सध्या चौकोनी पेंडंटला खूप पसंती मिळत आहे. ही चौकोनी पेंडंटची महाराष्ट्रीयन मंगळसूत्र स्टाईल तुमच्या सौभाग्याची शोभा नक्कीच वाढवेल.