रोजच्या वापरासाठी मॉडर्न चॉइस, १ ग्रॅम गोल्ड रिंग डिझाइन
Lifestyle Jul 20 2026
Author: Jaywant Patil Image Credits:instagram
Marathi
ट्विस्टेड लीफ शेप रिंग
रोजच्या वापरासाठी कोणीही जड अंगठ्या घालत नाही. तुम्हालाही सिंपल लुक हवा असेल, तर १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड ट्विस्टेड लीफ शेप रिंग निवडा. ही अंगठी मॉडर्न मिक्सचर आणि स्टोनसोबत येते.
Image credits: instagram
Marathi
झरकन खड्यांची गोल्ड रिंग
ही एक युथफुल डिझाइन आहे. यात १ ग्रॅम सोन्यासोबत पांढऱ्या खड्यांचा वापर केलाय. सोबतच छोटे-छोटे झरकेन खडे तिचा लुक पूर्ण करताय. हातांना साधा पण आकर्षक लुक देण्यासाठी ही अंगठी निवडा.
Image credits: instagram
Marathi
स्टोन स्टडेड रिंग डिझाइन
प्लेटेड वर्क ,स्टोनचं कॉम्बिनेशन कधीच जुनं होत नाही. ॲडजस्टेबल पॅटर्न, छोटे-छोटे स्टोन, पानांची डिझाइन या अंगठीला खास बनवते. अंगठी रोजच्या वापरासोबतच कार्यक्रमांमध्येही घालू शकता.
Image credits: instagram
Marathi
मॉडर्न गोल्ड रिंग
डबल पानांच्या डिझाइनची ही अंगठी गोल्ड वर्क आणि झरकेन खड्यांमध्ये येते. प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगळी अंगठी घालण्याचा कंटाळा येत असेल, तर हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
Image credits: instagram
Marathi
चिक पर्ल मोती रिंग
मेटॅलिक गोल्ड आणि पांढऱ्या खड्यांच्या कॉम्बिनेशनमुळे या अंगठीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय. तुम्हालाही पारंपरिक वर्क आवडत असेल, तर ही अंगठी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी.
Image credits: instagram
Marathi
लीफ शेप रिंग डिझाइन
अंगठी फॅशनेबल असण्यासोबतच युनिकसुद्धा आहे. यामध्ये पानांच्या आकाराच्या डिझाइनसोबत छोटे-छोटे झरकेन खडे लावलेले आहेत. अंगठी रोज नाही, पण पार्टी, कार्यक्रमांसाठी नक्कीच वापरू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
हार्ट शेप ॲडजस्टेबल रिंग
हार्ट शेप डिझाइनची ॲडजस्टेबल अंगठी महिलांची नेहमीच पहिली पसंत असते. ही अंगठी कोणत्याही ड्रेसवर घालता येते. गोल्ड प्लेटेड वर्क असलेली ही अंगठी तुम्हाला १००० रुपयांपर्यंत सहज मिळेल.