Marathi

वर्ष २०२५मध्ये व्हायरल होणारे ७ इअरिंग, जाणून घ्या माहिती

Marathi

अनकट कुंदन पोल्की इअरिंग

रॉ फिनिश आणि पोल्की स्टोनचे कुंदन २०२५ हा ट्रेंड आता सर्वात चांगला मानला जात आहे.

Image credits: instagram
Marathi

अनकट कुंदन पोल्की इअरिंग

पिंक, मिंट आणि स्काई ब्ल्यू स्टोनचे पेस्टल पेंडंट इअरिंग्सने ब्रायडल लूक सॉफ्ट टच देत असते.

Image credits: Gemini AI
Marathi

मल्टी लेअर कुंदन झुमर

लेअर्ड पॅटर्न आणि हेवी स्टाइलिंगच्या कारणामुळे सोशल मीडियावर हे व्हायरल होत आहे.

Image credits: Gemini AI
Marathi

चांदबाळी कुंदन इअररिंग

ट्रॅडिशनल चांदबाळी लूकमध्ये मॉडर्न कुंदन वर्क फेस्टिव्ह लूक आपल्याला एकदम स्टार बनवून टाकेल.

Image credits: Gemini AI
Marathi

फ्लोरल कुंदन स्टड्स

हलके, मिनिमल आणि डेली एथनिकसाठी परफेक्ट असून यंग गर्ल्सला क्वालिटी लूक दिसून येईल.

Image credits: gemini

केसांत गजरा नाही, तर आता फुलांचा 'हा' ट्रेंड गाजवतोय सोशल मीडिया! पहा २०२५ चे ५ सर्वात व्हायरल हेअर लूक्स

दागिन्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य! १० हजारांच्या आत १० चांदीचे दागिने; पाहा कुठे मिळतेय ही 'बंपर ऑफर'?

जुने पैंजण झाले आऊटडेटेड! नवीन वर्षात ट्राय करा हे स्टोन वर्क डिझाइन्स; प्रत्येकजण विचारेल कुठून घेतले?

कमी पैशात जास्त सोनं कसं घ्यायचं? २० हजारात ४ वस्तू बनवण्याचा हा भन्नाट मार्ग एकदा वाचाच!