झिग-झॅग बांगड्या देतील हातांना प्रीमियम लुक, फॉलो करा लेटेस्ट ट्रेंड
सरळ डिझाइनच्या बांगड्यांपेक्षा झिग-झॅग पॅटर्नच्या बांगड्या हातांना एक वेगळा आणि प्रीमियम लुक देतात. सध्या महिलांमध्ये हा ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे.
Lifestyle Apr 12 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:pinterest