गोल चेहऱ्याचं सौंदर्य क्षणात वाढवतील हे 6 थ्रेड झुमके
गोल चेहऱ्यावर कोणते कानातले घालावेत हा प्रश्न नेहमीच पडतो. अशावेळी थ्रेड झुमके तुमच्या चेहऱ्याला एक परफेक्ट लूक देऊ शकतात. पाहूया काही खास डिझाइन्स.
Lifestyle May 01 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram