Marathi

Hug Dayच्या दिवशी हटके घाला ड्रेस, ५०० रुपयांत मिळणार हे डिझाईन

Marathi

क्रॉप शॉर्ट कुर्ती डिझाईन

आपण क्रॉप शॉर्ट कुर्ती डिझाईनमधील घालून पाहू शकता. हे घातल्यानंतर आपला लूक सुंदर दिसून येईल. यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

Image credits: pinterest
Marathi

व्ही नेक शॉर्ट कुर्ती

आपल्याला गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचे असेल तर व्ही नेक शॉर्ट कुर्ती घालून पहा. हि कुर्ती घातल्यावर आपल्या बॉयफ्रेंडला नक्कीच लूक आवडेल. यावर आपण ब्ल्यू कलरची जीन्स घालून पाहू शकता.

Image credits: pinterest
Marathi

एम्ब्रॉयडरी शॉर्ट कुर्ती

फॅशनेबल आणि संस्कारी दोनही लूक हवे असतील तर आपण एम्ब्रॉयडरी शॉर्ट कुर्ती घालून पाहू शकता. बाजारात ३०० ते ५०० रुपयांना मिळणारी हि कुर्ती दिसायला सुंदर वाटेल.

Image credits: instagram- jaipur_morni
Marathi

अजरख प्रिंट कॉटन शॉर्ट कुर्ती

आपल्याला कॅज्युअल आणि फंखी लूक आवडत असेल तर अजरख प्रिंट कॉटन शॉर्ट कुर्ती घालून पाहू शकता. हे सोबर दिसायला असून खूप सुंदर वाटते. 

Image credits: instagram- jaipur_morni
Marathi

फुल स्लीव्ह शॉर्ट कुर्ती

मिंटमध्ये कोणताही कलर घातला तर आपण फुल स्लीव्ह शॉर्ट कुर्ती घालून पाहू शकता. आपण हा कुर्ती घातल्यावर आपला लूक भारी दिसेल. यावर मॅचिंग घातल्यावर अजून लूक भारी दिसेल.

Image credits: instagram- jaipur_morni

Jewellery Designs: त्रिकोणी कानातल्यांनी असे वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य!

Beauty Tips: प्रोफेशनल फिनिश पाहिजे? प्रिसाइज आयलायनरसाठी 5 स्टेप्स

चांदीचे दागिने: फक्त 5 हजारात मिळतील हे 6 सुंदर चांदीचे दागिने

एमराल्ड स्टोन सिल्व्हर जोडवी, 6 डिझाइन्स देतील आकर्षक लूक