मोड आलेली मटकी – २ कप मिसळ, मसाला – चवीनुसार, आल-लसूण पेस्ट – १ चमचा, कांदा, खोबरे – भाजून बारीक वाटलेले तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग – फोडणीसाठी लाल तिखट
गरम मसाला, तीळ, जिरे भाजून वाटून घ्या.
तेलात जिरे, मोहरी तडतडू द्या, त्यात आल-लसूण पेस्ट, कांदा, खोबऱ्याचे वाटण घालून परता.
त्यात मोड आलेली मटकी, तिखट, हळद, मिसळ मसाला घालून शिजवा.
पाणी घालून मस्त रस्सा तयार करा आणि त्याला उकळी आणा.
एका बाऊलमध्ये गरमागरम मिसळ घेऊन त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर पेरा आणि पावासोबत सर्व्ह करा.
Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये मुलांच्या संगोपनाबद्दल काय म्हटलं?
Chanakya Niti: वैवाहिक नात्यात मजबूती हवी?, या टिप्स फॉलो करा
चेहऱ्यावर लावा हे 4 तेल, चमक पाहून मित्र विचारू लागतील तुमचे रहस्य
सुनेवर मैत्रिणींच्या नजरा थांबतील!, गिफ्ट द्या 8 रंगांचे चांदीचे पैंजण