चाणक्य म्हणतात, ज्याला स्वतःवर नियंत्रण आहे, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.
ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. दररोज काहीतरी नवीन शिका
गेली वेळ परत येत नाही. वेळेचा योग्य उपयोगच यश देतो.
वाईट लोकांपासून दूर राहणं म्हणजे अर्धं यश मिळवणं.
एकाच दिवसात यश मिळत नाही. सतत प्रयत्न आणि संयम महत्त्वाचा.
चाणक्य सांगतात, आपली योजना नेहमी गुपित ठेवा.
जिथे तुमचा अपमान होतो, तिथे कधीही राहू नका.
आर्थिक स्वावलंबन हे सुखी आयुष्याचं गुपित आहे.
Jewellery: मैत्रिणाला वाढदिवसाला द्या ग्लास हँगिंग इअररिंग्स गिफ्ट
Dry Lips Remedies : कोरड्या ओठांसाठी घरच्याघरी करा हे सोपे उपाय
Fashion: राजपूती फ्लोरल शिफॉन साड्यांनी मिळेल प्रिन्सेससारखा रॉयल लूक
Jewellery: रंगीबेरंगी खड्यांचे फॅन्सी पैंजण वाढवतील पायांची शोभा...