पुस्तकं ठेवण्यासाठी मॉडर्न वॉल माउंटेड फ्लोटिंग शेल्फ निवडा. यामुळे घराला एक 'एस्थेटिक' फील येतो. खोली लहान असेल, तर कोपऱ्यात लावून तुम्ही मॉडर्न लुक देऊ शकता.
बेडरूमसाठी ही स्लिम आणि व्हर्टिकल डिझाइन उत्तम आहे. घरात जागेची कमतरता असेल, तर हे बुकशेल्फ नक्की घ्या. यामुळे तुमचं बुक कलेक्शन ऑर्गनाइज्ड राहील आणि घराला मॉडर्न लुकही मिळेल.
तुम्हाला लाकडी काम आवडत नसेल, तर कोरियन स्टाईल पॅनल वूड वेव्ही टॉवर बुक शेल्फमध्ये गुंतवणूक करा. 'S' शेप कटआऊट असलेली ही 'एस्थेटिक' डिझाइन तुमच्या बेडरूमला कूल आणि कोझी लुक देईल.
सतत पुस्तकांची गरज लागत असेल, तर हे फंक्शनल वूडन रोटेटिंग मिनी बुकशेल्फ निवडा. याचा वापर साईड टेबलसारखाही करू शकता. हे शेल्फ 5000 ते 10000 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
भिंतीवर लावलेले बुकशेल्फ घराला स्टाईल आणि डेकोर दोन्ही देतं. यात पुस्तकांसोबत डेकोरेशनच्या वस्तूही ठेवता येतात. हे खूप ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतं.
बेडरूमसाठी व्हर्टिकल स्लिम बुकशेल्फ हा एक सुरक्षित पर्याय आहे. हे बेडच्या बाजूला ठेवता येतं. हे स्टोरेजसोबत टेबलाचं कामही करतं. खोलीला मिनिमल लुक देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
फ्लॅटसाठी कर्वी कॉर्नर बुकशेल्फ सर्वोत्तम आहे. हे एक 'एस्थेटिक' आणि कमी उंचीचं कॉर्नर शेल्फ आहे. हे कोपऱ्यातील जागा वापरून घराला मॉडर्न आणि व्हायब्रंट लुक देतं.