केस थोडे वर बांधून करा 6 हेअरस्टाईल्स, दिसेल जबरदस्त व्हॉल्यूम
जर तुमचे केस पातळ असतील आणि तुम्हाला ते दाट दिसावेत असं वाटत असेल, तर हाफ पफ हेअरस्टाईल तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे केसांना व्हॉल्यूम मिळतो.
Lifestyle May 15 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram