तुम्हाला वेस्टर्न लूकमध्ये स्टायलिश दिसायचे असेल, तर श्रीलीलाप्रमाणे केस कर्ल करून पोनीटेल घालू शकता.
तुम्ही फक्त बनमध्येच नाही, तर पोनीटेलमध्येही गजरा लावू शकता. यासाठी मेसी पोनीटेल हा एक उत्तम पर्याय आहे.
लांब केसांसाठी तुम्ही गोटापट्टीचा वापर करू शकता. वेणी घालून अभिनेत्रीप्रमाणे त्यात गोटापट्टी लावा.
तुम्ही केस कर्ल करून मोकळे सोडू शकता. केस सिल्की बनवण्यासाठी सीरमचा वापर करा.
छोट्या केसांमध्ये सिंपल लूक हवा असेल, तर तुम्ही अप हेअर बन करून सुंदर दिसू शकता.
साधा लूक हवा असेल, तर लांब केसांची फक्त वेणी घाला. केसांमध्ये फ्रिंजच्या मदतीने स्वतःला थोडे स्टायलिश दाखवा.
Baby Hairs असे करा सेट, केसांना लावा हे 4 प्रोडक्ट्स
पायांना येईल चमक, 2K मध्ये खरेदी करा या डिझाइन्सचे अँकलेट
लहान डोळ्यांचे खुलेल सौंदर्य, ट्राय करा कृती सेननसारखा Eye Makeup
पैंजण घ्यायचेत? मग 'या' ६ घुंगरू डिझाइन्सवर एकदा नजर टाकाच; बजेटमध्ये आणि दिसायला भारी!