वटसावित्रीला दिसा नववधूसारखं, निवडा या ट्रेडिशनल दुपट्टा स्टाइल्स
वटसावित्रीच्या पूजेसाठी अनेक महिला पारंपरिक पेहराव करतात. तुमच्या साध्या ड्रेसलाही खास लुक देण्यासाठी हे ट्रेडिशनल दुपट्टे नक्की ट्राय करा, जे तुम्हाला नववधूसारखा लुक देतील.
Lifestyle May 11 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:pinterest