जुन्या कॉटन साडीचा पुनर्वापर, 100 रुपयांत बनवा कमाल समर ड्रेस
उन्हाळ्यात काय घालायचं हा प्रश्न नेहमीच पडतो. त्यातल्या त्यात जुन्या झालेल्या कॉटन साड्या कपाटात पडून राहतात. पण आता तुम्ही त्याच साड्या वापरून स्वतःसाठी सुंदर ड्रेस बनवू शकता.
Lifestyle Apr 29 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:Pinterest