पावसाळ्यात खुलून दिसतील या 6 फ्लोरल प्रिंट सिल्क साड्या
पावसाळा आला की वातावरणात एक वेगळाच गारवा येतो. अशावेळी फॅशनमध्येही बदल होतो. या मोसमात फ्लोरल प्रिंट सिल्क साड्या तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
Lifestyle Jun 12 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:instagram