वट सावित्रीसारख्या सणांसाठी खास राजस्थानी बांधनी साडीचे हेवी डिझाइन्स पाहा. यामुळे तुम्हाला पारंपरिक आणि रॉयल लूक मिळेल.
गोटा-पट्टी वर्कने सजवलेली बांधनी साडी रॉयल लूक देते. गोल्डन गोटा बॉर्डर आणि हेवी पदर यामुळे वट सावित्रीसारख्या खास प्रसंगासाठी ही साडी परफेक्ट ठरते.
छोट्या-छोट्या आरशांनी सजवलेली बांधनी साडी तुम्हाला पारंपरिक आणि ग्लॅमरस लूक देते. हे डिझाइन विशेषतः सण आणि पूजेसाठी खूप आकर्षक दिसतं.
लाल, पिवळा, हिरवा अशा चमकदार रंगांची मल्टीकलर बांधनी साडी नेसून तुम्ही क्लासिक राजस्थानी वाइब मिळवू शकता. हा लूक खूप फ्रेश आणि एथनिक वाटतो.
हेवी जरी बॉर्डर असलेली बांधनी साडी रिच आणि एलिगेंट लूक देते. सिल्क ब्लाउजसोबत ही साडी नेसल्यास तुमचा लूक आणखी खुलून दिसतो.
बांधनी आणि बनारसी पॅटर्नचं कॉम्बिनेशन खूपच युनिक दिसतं. ही साडी तुम्हाला पारंपरिक लूकसोबतच रॉयल आणि ग्रेसफुल अपील देते.
लहरिया पॅटर्न असलेली बांधनी साडी ही राजस्थानची ओळख आहे. तिची वेव्ही डिझाइन आणि ब्राईट कलर्स तुम्हाला स्टायलिश आणि एलिगेंट लूक देतात.
तुम्हाला जर रिच लूक हवा असेल, तर हेवी एम्ब्रॉयडरीवाली बांधनी साडी नक्की ट्राय करा. खास प्रसंगांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
सिल्क फॅब्रिकमधील बांंधनी साडी सर्वात रॉयल मानली जाते. तिचं स्मूद टेक्स्चर आणि शाइन तुमच्या लूकला खास आणि एलिगेंट बनवतं.
Jewellery: वट सावित्रीला घाला या 6 चमकदार बांगड्या, दिसाल एकदम खास!
Jewellery: आईला द्या प्रेमाचे प्रतिक 7 सुंदर सिल्व्हर पेंडेंट डिझाइन्स
Office Wear : उन्हाळ्याच्या दिवसात दिसाल कमाल, ट्राय करा हे कॉटन सूट
Fashion Tips: लिपस्टिकमध्ये ट्राय करा 5 नवीन मॅट शेड्स, मिळवा नवा लूक