नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर. यामध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर आणि लोह असते. दररोज उपाशी पोटी पोहे खाल्ल्याने काय होते ते जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पोह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
Image credits: pexels
Marathi
वजन कमी होण्यास मदत
उपाशी पोटी पोह्याचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते.