देवगड हापूस आंबा ओळखण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स जाणून घ्या.
Lifestyle May 24 2025
Author: Vijay Lad Image Credits:Freepik
Marathi
आंब्याचा राजा, देवगड हापूस
देवगड हापूस आंबा एक विशेष स्थान राखतो. त्याची गोड चव, सुगंध आणि रसाळ फोड यामुळे तो 'आंब्यांचा राजा' म्हणून ओळखला जातो. पण अस्सल हापूस कसा ओळखायचा? चला, जाणून घेऊया!
Image credits: social media
Marathi
१. आंब्याचा सुगंध
अस्सल देवगड हापूस पिकल्यावर गोड, मधाळ सुवास दरवळतो. हा सुवास इतका तीव्र असतो की तो लांबूनच ओळखता येतो.
Image credits: Freepik
Marathi
२. पातळ साल
अस्सल हापूसची साल पातळ आणि मुलायम असते. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यावर डाग किंवा सुरकुत्या नसतात.
Image credits: Freepik
Marathi
३. फळाचा रंग
अस्सल देवगड हापूसचा रंग हिरवा आणि पिवळा यांचे मिश्रण असते. त्यात एक नैसर्गिक रंग असतो.
Image credits: social media
Marathi
४. फळाचा आकार
देवगड हापूस गोलसर, वजनदार असतो. त्याच्या खालच्या टोकाशीही गोलसरपणा असतो. दक्षिण भारत, गुजरातमधून येणारे आंबे निमुळते असतात.
Image credits: Getty
Marathi
५. फळ रसाळ
हापूसची फोड मोठी आणि रसाळ असते. रसात तंतू कमी असतात, ज्यामुळे चव गोड लागते.
Image credits: social media
Marathi
६. आंब्याची चव
हापूसची चव गोड असते. हापूस वर्षातून काही महिनेच मिळतो, म्हणून तो खास आहे.
Image credits: our own
Marathi
अस्सल हापूस आंबा ओळखा
अस्सल देवगड हापूस ओळखण्यासाठी सुगंध, रंग, आकार, साल आणि चवीकडे लक्ष द्या.