कोरड्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर कधी लावावं? 90% मुली करतात या 6 चुका
तुमची त्वचा कोरडी असेल आणि योग्य काळजी घेऊनही ती निस्तेज दिसत असेल, तर तुम्ही काही सामान्य चुका करत असाल. जवळपास 90% मुली या चुका करतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात.
Image credits: instagram