फुलांच्या डिझाइनसह असलेले हे बेबी सँडल्स दिसायला खूप सुंदर दिसतात. पांढरा रंग लहान मुलांच्या पायांवर छान उठून दिसतो.
छोटे मोती आणि चकचकीत डिझाइन असलेले हे फुटवेअर मुलांच्या पायांवर सुंदर दिसतात. सण आणि कार्यक्रमांमध्ये ते लहान मुलांना खास लूक देतात.
कलरफुल बटरफ्लाय डिझाइन असलेले हे सँडल्स लहान मुलांसाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे पावलांचे सौंदर्य दुप्पट होते.
बो डिझाइन सँडल्स लहान मुलांना खूप छान शोभतात. हे स्टायलिश आणि आरामदायक असतात.
स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही हवे असल्यास हे फुटवेअर उत्तम पर्याय आहेत. लाँग फ्रॉक्सवर हे खूप छान दिसतात.
लाईटवेट असलेले असे रंगीबेरंगी फुटवेअर मुलांना खूप आवडतात. हे बजेटमध्ये खरेदी करता येतात.
हार्ट शेप डिझाइन असलेले हे फुटवेअर लहान मुलांच्या पावलांना एक वेगळाच लूक देतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगात घेऊ शकता.
Nose Rings : अर्ध्या ग्रॅम सोन्याच्या नथ आणि नोज पिनचे सुंदर डिझाईन्स
Leftover Rice Tips : रात्रीचा उरलेला भात कसा साठवून ठेवायचा?
Mangalsutra Designs : ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाइन्स
Bracelet Designs : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी खास ब्रेसलेट डिझाईन्स