Marathi

हे भन्नाट नेकलेस डिझाईन्स पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

Marathi

चैन नेकलेस

फुले आणि पानांची नक्षी असलेला हा नेकलेस अतिशय कमी वजनात येतो. हा डिझाईन दिसायला एकदम सिम्पल आणि सुंदर दिसतो.

Image credits: AI
Marathi

डिझायनर नेकलेस

बारीक मणी आणि लाल खड्याच्या पेंडंटसह असलेला हा नेकलेस एकदम क्लासिक लुक देतो. साडी आणि ड्रेसवर हा डिझाईन मस्त मॅच होतो.

Image credits: AI
Marathi

हेव्ही लुक नेकलेस

जाळीदार नक्षी असलेला हा फ्लोरल डिझाईन नेकलेस मानेवर छान भरगच्च आणि हेव्ही दिसतो. पण हा वजनाने अगदी हलका असतो.

Image credits: AI
Marathi

टेंपल स्टाईल नेकलेस

टेंपल ज्वेलरी आवडणाऱ्यांसाठी हा सिम्पल आणि स्टायलिश डिझाईनचा नेकलेस उत्तम पर्याय आहे. हा तुम्ही कमी बजेटमध्ये बनवून घेऊ शकता.

Image credits: AI
Marathi

मिनिमल डिझाईन नेकलेस

साध्या साडीवरही भारी लुक हवा असेल तर हा नेकलेस बेस्ट ऑप्शन आहे. अवघ्या ५ ग्रॅम सोन्यात हा डिझाईन तयार होतो.

Image credits: AI
Marathi

मोत्यांचा नेकलेस

लहान पेंडंट आणि मोत्यांच्या दोन सरींनी सजवलेला हा चोकर स्टाईल नेकलेस सौंदर्यामध्ये आणखी भर घालतो.

Image credits: AI
Marathi

मण्यांचा नेकलेस

सोन्याच्या मण्यांनी बनवलेला हा सिम्पल सोन्याचा नेकलेस डेली वेअरसाठी खूप छान आहे. हा डिझाईन प्रत्येकावर खुलून दिसतो.

Image credits: AI

Healthy Skin Diet : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी रोज खा हे 6 सुपरफूड्स

Blouse Designs : साडीचा लूक एकदम चेंज करतील हे ट्रेंडी फ्रंट आणि बॅक ब्लाऊज डिझाईन्स

Coconut Water : रोज शहाळ्याचे पाणी प्या, 15 दिवसांत जादू पाहा

Mangalsutra Designs : साडीवर तुमचे सौंदर्य खुलवतील हे लाँग मंगळसूत्र, पाहा डिझाईन्स