Marathi

जेनेलियासारखी ट्राय करा हेअर स्टाइल, प्रत्येक फेस्टिव्हस्टाठी बेस्ट

Marathi

जाईच्या फुलांचा गजरा आणि बन

जेनेलियाने पांढऱ्या फ्लोरल प्रिंट साडी लूकला पूर्ण करण्यासाठी जाईच्या फुलांचा गजरा केसांमध्ये लावला आहे. या गजरा लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Image credits: instagram
Marathi

घुंगरू बन

जेनेलियाची ही हेअरस्टाईल अनोखी म्हणता येईल. तिने हाय बनसोबत घुंगरू गजरा लावला आहे. तिच्या केसांमधून छन-छन आवाज येत असेल. लेहंग्यासोबत तुम्ही हा हेअर लूक ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

शेवंती फुलांची हेअरस्टाईल

जेनेलियाने पोनीटेलसोबत शेवंतीची फुले लावली आहेत. पांढऱ्या रंगाच्या साडीसोबत तिने ही फुले निवडली आहेत. 

Image credits: instagram
Marathi

मोगरा गजरा हेअरस्टाईल

लो बनसोबत जेनेलियाने मोगऱ्याचा गजरा लावून पारंपरिक लूक पूर्ण केला आहे. तिने बनच्या खाली गजरा लावला आहे. 

Image credits: instagram
Marathi

परांदा वेणी

परांदा वेणी पारंपरिक लूक पूर्ण करण्यास मदत करते. सणासुदीच्या काळात तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करून सुंदर लूक मिळवू शकता.

Image credits: instagram
Marathi

मोकळ्या केसांवर घुंगरू हेअरबँड

मोकळ्या केसांना जर तुम्हाला अनोखा टच द्यायचा असेल, तर जेनेलियाप्रमाणे हेअरबँड का निवडू नये? घुंगरांनी सजवलेला हेअरबँड तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

Image credits: instagram
Marathi

पूर्ण लांबीचा गजरा

वेणी असो किंवा बन, पूर्ण लांबीचा गजरा खूप सुंदर दिसतो. तुम्ही एथनिक वेअरसोबत तो लावून सुगंधासह स्टाईल मिळवू शकता.

Image credits: instagram

नववर्षात बायकोला गिफ्ट करा या लेटेस्ट डिझाइन्सचे मंगळसूत्र, होईल खूश

मकर संक्रांतीला पिवळ्या रंगात येईल 'नवा लूक'! पाहा हे ६ ट्रेंडी पिवळे सूट, जे तुम्हाला गर्दीतही दाखवतील सर्वात हटके!

दिसायला सोन्यासारखं अन् किंमत अगदी कमी! बाळासाठी खास 'ब्रास कडा' डिझाइन्स; आरोग्यासाठीही आहे फायदेशीर!

EMI मध्ये न अडकता iPhone कसा खरेदी करायचा? जाणून घ्या ही जबरदस्त ट्रिक