उकाड्यात AC सारखी थंडी देईल कूलर, फक्त वापरा हे 7 प्रभावी हॅक्स
Lifestyle May 16 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Pinterest
Marathi
उन्हाळ्यात कूलरमध्ये हवेची गुणवत्ता कशी वाढवायची
धूळ, माती आणि जुन्या पाण्यामुळे कूलरची थंडी कमी होते. अशावेळी कूलरचे भाग, टाकी आणि पंखाची पाती दर १० ते १५ दिवसांनी स्वच्छ करा.
Image credits: Pinterest
Marathi
बर्फ वापरा
जर तुम्हाला कूलरमध्ये ACसारखी हवा हवी असेल, तर कूलरमध्ये पाण्यासोबत काही बर्फाचे तुकडेही टाका. असे केल्याने कूलरमध्ये थंड पाणी येते आणि हवाही थंड वाटते.
Image credits: Pinterest
Marathi
कूलरसमोर ओला पडदा लावा
कूलरसमोर ओला कापड किंवा पडदा लावा. असे केल्याने कूलरची हवा थंड होते आणि खोलीही लवकर आणि जास्त वेळ थंड राहते.