Marathi

हाडांना मिळेल बळकटी, आहारात करा या कॅल्शियमुक्त फूड्सचा समावेश

Marathi

सॅल्मन मासा

सॅल्मन मासा हृदयाच्या आरोग्यासाठी, मजबूत हाडांसाठी आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Image credits: Getty
Marathi

संत्रं

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक मजबूत हाडांसाठी आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Image credits: Getty
Marathi

किवी

किवी खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. विशेषतः दूध आणि दही यांसारखे पदार्थ शरीरासाठी, आणि त्यातही हाडांसाठी खूप फायदेशीर ठरतात.

Image credits: Getty
Marathi

पालक भाजी

एक कप शिजवलेल्या पालकमध्ये तुमच्या दैनंदिन गरजेच्या २५% कॅल्शियम असतं. याशिवाय, पालक ही पालेभाजी लोह, व्हिटॅमिन ए आणि फायबरने परिपूर्ण असते.

Image credits: Getty
Marathi

बदाम

बदाम हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. बदाम हाडांच्या, स्नायूंच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी मदत करतात.

Image credits: Getty

Summer Hairstyle: केस खांद्याला शिवणार नाहीत, कॉलेज गर्ल्ससाठी ६ कूल आणि ट्रेंडी हेअरस्टाईल्स

Silver Chain for Baby: बाळांसाठी क्युट आणि प्युअर 925 सिल्व्हर चेन, चमक टिकेल वर्षानुवर्षे

Gold Nose Pin: फक्त 0.5 ग्रॅम सोन्यात बनवा 6 सुंदर मोत्यांच्या नथ आणि पिन्स, सुनेला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन

Flower Design Payal: पायांची शोभा वाढवतील फुलांच्या डिझाइनचे हे 6 पैंजण, पाहा लेटेस्ट ट्रेंड