श्रावणात पंजाबी पटियाला सूट घालून मिरवा देसी स्वॅग, निवडा 6 डिझाइन्स
श्रावणाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सणासुदीला पारंपरिक पण स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही पंजाबी पटियाला सूटचे हे खास डिझाइन्स ट्राय करू शकता.
Lifestyle Jul 25 2026
Author: Jaywant Patil Image Credits:instagram