तुम्ही जर रोज दही खात असाल, तर या ६ महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात.
दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतात, ज्यामुळे पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
दह्यामध्ये अशी पोषक तत्वे असतात जी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असलेले दही हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करते.
दह्यातील प्रोटीन आणि फॅट्समुळे पोट भरलेले राहते. यामुळे अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळता येते.
दररोज दही खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
लॅक्टिक ॲसिड आणि प्रोबायोटिक्स त्वचेला मॉइश्चराइझ करतात, मृत पेशी काढून टाकतात आणि डोक्यातील कोंडा कमी करतात.
Baby Anklets : चिमुकलीसाठी क्यूज पैंजण... किती सुंदर दिसतात, एकदा डिझाइन्स पाहाच
Boiled Eggs : अंडं परफेक्ट उकडायला किती वेळ लागतो?
Baby Anklets : लहानग्यांसाठी छोट्या पैंजण.. चिमुकल्या पावलांना किती सुंदर दिसतात!
Snake Rings : ट्रेंडी लूक देणाऱ्या स्नेक डिझाईन रिंग्स...