Marathi

लेकीच्या वाढदिवसाला आनंद होईल दुप्पट, गिफ्ट करा या 5 ड्रॉप इअररिंग्स

Marathi

लीफ शेप ड्रॉप इअररिंग

पानाच्या आकाराच्या या ड्रॉप इअररिंग डिझाइनमध्ये एक सिंगल स्टड आणि त्याला जोडलेला ड्रॉप येतो. तुम्हाला जर खडे, मोती किंवा मीनाकारी नसलेले कानातले हवे असतील. 

Image credits: miabytanishq
Marathi

नवरत्न स्टोन ड्रॉप इअररिंग

नवरत्न ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही गिफ्ट देण्यासाठी अशा प्रकारचे नवरत्न ड्रॉप इअररिंग घेऊ शकता. हे दिसायला खूपच आकर्षक, घालायला आरामदायक तसेच स्टायलिश आहेत.

Image credits: miabytanishq
Marathi

हार्ट शेप ड्रॉप इअररिंग

हार्ट शेपमधील ड्रॉप इअररिंग डिझाइन दिसायला सुंदर, घालायला स्टायलिश आहे. वाढदिवसादिवशी मुलीच्या भविष्यासाठी काहीतरी खास द्यायचं असेल तर ड्रॉप स्टाइलमधील हार्ट शेप इअररिंग देऊ शकता.

Image credits: miabytanishq
Marathi

कैरी शेप ड्रॉप इअररिंग

कैरीच्या आकारातील ही ड्रॉप इअररिंग डिझाइन घालायला आरामदायक आणि स्टायलिश आहे. अशा प्रकारचे कानातले ऑफिस, कॉलेज आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी अगदी परफेक्ट आहेत.

Image credits: miabytanishq
Marathi

झिरकॉन स्टोन ड्रॉप इअररिंग

झिरकॉन स्टोन असलेले हे ड्रॉप इअररिंग घालायला स्टायलिश आणि क्लासी लुक देतात. विशेष म्हणजे, हे कानातले तुमची मुलगी आणि तिची आई, दोघीही घालू शकतात.

Image credits: miabytanishq

Eid Mehndi: तुमच्या लहान मुलीच्या हातावर काढा 'या' 7 सुंदर मेहंदी डिझाइन्स, फोटो पाहा

Nude Lipstick: सावळा रंग आहे? क्रिस्टल डिसूजासारख्या 'या' न्यूड लिपस्टिक लावा, दिसाल खूप सुंदर!

Ribbon Hairstyles: केस 24 तास राहतील 'फ्रीझ-फ्री', होळीसाठी ट्राय करा या 7 रिबन हेअरस्टाईल्स

Anarkali Suits: मैत्रिणीच्या लग्नासाठी 6 सुंदर ड्रेस, दिसाल गॉर्जियस