वजन कमी करण्यासाठी 5 प्रभावी Detox Drinks; आठवड्याभरात दिसेल फरक!
Lifestyle May 26 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्स
सध्या वाढत्या वजनामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. अशातच वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत अगदी सोपा उपाय म्हणून तुम्ही दररोज सकाळी डिटॉक्स ड्रिंक्सचे सेवन करू शकता. याबद्दल जाणून घेऊ.
Image credits: Getty
Marathi
लिंबू आणि कोमट पाणी
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
Image credits: freepik
Marathi
काकडी आणि पुदिना
काकाडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर हे ड्रिंक शरीर हायड्रेट ठेवते आणि पोटाची सूज कमी करण्यास मदत करते.
Image credits: freepik
Marathi
ग्रीन टी
ग्रीन टीमधील कॅटेचिन्स वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.
Image credits: Getty
Marathi
दालचिनी
दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि भूक कमी करते. यामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
आले आणि मधाचा चहा
आले आणि मधाचा चहा तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकता. आल्यातील अँटीऑक्सिडंट्स फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करतात.
Image credits: Getty
Marathi
महत्त्वाची टीप फक्त
डिटॉक्स ड्रिंक्सवर अवलंबून राहू नका. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे.
Image credits: our own
Marathi
Discliamer
ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या.