नौदलाच्या ताफ्यात ३ शक्तीशाली युद्धनौकांचा समावेश; जाणुन घ्या नावे
India Jan 15 2025
Author: Jagdish Bobade Image Credits:Social Media
Marathi
नौदलाच्या ताफ्यात ३ शक्तीशाली युद्धनौका दाखल होणार
१५ जानेवारी रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकाचवेळी ३ शक्तीशाली युद्धनौका दाखल होणार आहेत, ज्यात आयएनएस निलगिरी, सुरत आणि वाघशीर यांचा समावेश आहे.
Image credits: Social Media
Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुधवारी सकाळी मुंबईतील नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचे, तर आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे.
Image credits: facebook
Marathi
आयएनएस सूरत
या युद्धनौकेची लांबी १६४ मीटर आहे
मिसाइल्स, टॉरपीडो आणि अन्य शस्त्रांनी सुसज्ज
जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता
स्टलेथ फिचर्स आणि अत्याधुनिक रडारने सुसज्ज
Image credits: Social Media
Marathi
आयएनएस नीलगिरी
ही युद्धनौका १४९ मीटर लांब आहे.
नीलगिरीला ब्लू वॉटर ऑपरेशनसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता.
इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्ज.
Image credits: Social Media
Marathi
आयएनएस वाघशीर
वाघशीर ६७ मीटर लांब आणि १ हजार ५५० किलो वजनाची आहे.
वाघशीरमध्ये एंटी-शिप मिसाइल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम आहे.
समुद्राच्यावर आणि पाण्याच्या खाली मारा करण्याची क्षमता.