माधुरी दीक्षित म्हणते वय हे वाईनप्रमाणे असते. वयासोबत प्रतिभेची कोणतीही एक्स्पायरी डेट नसते. आपला टॅलेंट कधीच व्यर्थ जात नाही.
माधुरी म्हणते मला वय वाढत आहे याची भीती कधीच वाटत नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
महिला दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकतात.
महिलांनी आत्मनिर्भर बनणे आणि एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे.
हेल्दी डायट, नियमित व्यायाम, शिस्त आणि नृत्य महत्वाचे आहेत.
महिलांनी नेहमी नवीन काहीतरी शिकत राहावे.
सकारात्मक राहून चांगले काम करा.
HBD Madhuri Dixit माधुरीच्या ५ स्टाइलिश लूक्स, ५०+ महिलांसाठी!
मुंबईकर श्वेता तिवारीच्या मनमोहक साड्या, दिसाल संस्कारी सुनबाई
धोनीसोबत ब्रेकअपनंतर आजही Single आयुष्य जगतेय ही अभिनेत्री
Met Gala 2025 मधील सेलिब्रेंटींच्या लूकचे पाहा हटके अंदाजातील फोटोज